33 के.वि.उपकेंद्राची निर्मिती साठी केली जागेची पाहानि हजारो परिवार होणार प्रकाशमय

पेरमिली प्रतिनिधि- श्रीकांत दुर्गे
पेरमिली येथे मागील अनेक वर्षांपासून 33 के.वि. उपकेंद्राची निर्मिती साठी पेरमिली परिसरातील हजारो नागरिक पेरमिली ग्रा.प.चे .सरपंच प्रमोद भाउ आत्राम याच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा आदोलन उपोषण कधी रास्ता रोको अदोलन करण्यात आले होते त्या प्रयत्न केल्यामुळे आता 33 के.वि. उपकेंद्राची निर्मिती साठी लागणारी जागा उपलब्ध करुन देण्यासाठि वन विभाग कार्यालया माफंत घेण्यात येत आहे या साठि पेरमिली चे वन परिक्षेत्र अधिकारी शिशुपाल पवार आपल्या कर्मचाऱ्यांसह लागणारी जागा मोजून महावितरण विभागाकडे सोपविण्यात आले या वेळी भामरागड चे उप कार्यकारी अभियता सचिन धनविजय यानी मणाले कि लवकरच उपकेंद्राची निर्मिती करण्याचा शाशनाकडे पाठपुरावा करु असे मणाले या बाधकामासाठि आदिवासी विकास निधी उपलब्ध करुन दिली आहे या वेळी सरपंच प्रमोद भाउ आत्राम उप सरपंच साजन गावडे उप कार्यकारी अभियंता सचिन धनविजय वन परिक्षेत्र अधिकारी शिशुपार पवार वनपाल पोरेडीवार वनरक्षक श्रीकांत बडमवार कविशवर चदनखेडे मदेलवार तत्रज्ञ सदिप घागरगुडे विनोद पानघाटे शकर कुभारे बडु आत्राम उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज