समाज क्रांती आघाडीच्या राज्यउपाध्यक्ष पदी
मारोतराव लोखंडे सर यांची नियुक्ती
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
आवारपूर :- समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँडव्होकेट मुकुंद खैरे यांच्या अध्यक्षतेखाली केद्रीय कार्यालय नागपूर येथे झालेल्या राज्यातील कार्यकर्त्याच्या भव्यदिव्य मेळाव्यात समाज क्रांती आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष पदी कोरपना तालूक्यातील गडचांदूर येथील जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते मारोतराव लोखंडे गुरूजी यांची नियुक्ती नुकतीच कार्यकर्त्यच्या भव्यदिव्य मेळाव्यात करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना अँडव्हकेट मुकींद खैरे यांनी सर्वत्र लोखंडेचे गुरूजीचे सामाजिक राजकीय आणि येथील घटनेचा काटेकोरपणे पालन करनारा ग्रामीण भागातील शेतकरी .शेतकरीमजूर यांचाही लोखंडेच्या मनातील समावेश असल्याचे स्पष्ट सांगितले .यावेळी उपस्थितांनी मारोतराव लोखंडे गुरुजी राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या मुळे चंद्रपूर येथील समाज क्रांती आघाडीचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष सागर बोरकर. जिल्हा उपाध्यक्ष रविकुमार वाघमारे. समाज क्रांती राजूरा तालूका अध्यक्ष रूषीभाऊ वाघमारे. भिमराव चापले . समीर शेडके.
काशीनाथ सोनटक्के. प्रा.भानूदास पाटील. राजू खाडे. सुरेश रामंटेके उत्तंम शिंदे आदींची उपस्थिती होती आणी या सर्वाधिक लोकप्रिय आहे असेबोलत यांचे स्वागत अभिनंदन केले आहे ..
Maharashtra News Media सच की आवाज