Breaking News

*कोरोना आजारा संदर्भाने पोलीस स्टेशन ला विविध कलमान्वये गुन्हे दाखल होत आहे, त्या संदर्भाने केलेला हा कलमांचा उहापोह*

🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠

*कोरोना आजारा संदर्भाने पोलीस स्टेशन ला विविध कलमान्वये गुन्हे दाखल होत आहे, त्या संदर्भाने केलेला हा कलमांचा उहापोह* 

*कायदा क्रं.1*

*IPC*

*१८८ -आदेशाची अवज्ञा*
*269 -संसर्ग पसरायची हयगयीची कृती*
*270- घातक कृती*
*271_ संसर्गजन्य आजार पसरवू नये म्हणुन दळणवळणची साधने याबाबत शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे*
*290- सार्वजनिक उपद्रव*
*505(२) -अफवा पसरविणे*

*कायदा क्रं.2*

*राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005*
*कलम 51 ब – दिलेले आदेश न पाळणे उदा.दुकान, पान टपरी, हॉटेल, आस्थापना उघडे ठेवणे.*
*कलम – 52, 54 अफवा पसरविणे.*

*कायदा क्रं.3*

*महाराष्ट्र पोलीस कायदा*
*कलम- 37 (3) 135* *जमावबंदी आदेश उल्लंघन*

*कायदा क्रं.4*

*औषध द्रव्ये तीलस्ती* *(आक्षेपार्ह जाहिराती)1954*
*कलम – 3,4,5*
*- एखाद्या औषधाने कोरोना बरा होतो अशी जाहिरात करणे.*

*(यासोबत महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 व साथीचे रोग प्रतिबंध* *अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 लागतील, याबाबतीत पुस्तक, नियमावली जिल्हाधिकारी कार्यालयात मिळेल.)*

🦠🦠🦠🦠🦠🦠🦠🦠

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …