*माणुसकीचा धर्म*

*कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचार्यांची जलपाणाची व्यवस्था करुण दिला माणूसकीचा परीचय*
*वसुंधरा सोशल फाऊंडेशन नागपूर चा उपक्रम*
नागपूर प्रतिनिधी -ज्योत्सना इंगळे
नागपूर ःवसुंधरा सोशल फाऊंडेशन तर्फे आपल्या कर्तव्यार सकाळपासुन असलेल्या पोलीस बांधवांना चहा वाटप करण्यात आले*

*शहरात सुरु असलेल्या संचारबंधित शहरातील प्रत्येक ठीकाणी सकळपासुनच पोलीस बांधव आपल्या कर्तव्यावर उभे असुन आपले कर्तव्य बजावत आहे संपूर्ण बाजर पेठ बंद असल्याने त्यांना पीण्याचे पाणी सुध्दा मीळत नाही व पाणी पीण्या करीता ते आपले कर्तव्य स्थळ ही सोडू शकत नाही अशी अवस्था असतांना शहरातील वसुंधरा सोशल फाऊंडेशन व्दारे उदय नगर चौक येथील पोलीस बांधव तसेच मानेवाडा चौक येथील बांधवांना चहा तसेच पाणीवाटप करण्यात येत आहे कर्तव्यावर असलेल्या आपल्या बांधवांची सुध्दा सुरक्षा, काळजी करणे ही आपली एक जबाबदारी आहे ते जनतेच्या आरोग्यासाठी एवढे दिवसरात्र प्रयत्न करत आहे तर आपलीसुध्दा काहीतरी जबाबदारी बनते. सर्वांनी पुढे येऊन मदत करुण मानवतेचा परिचय द्यावा अशी विनंती नगरवासींयांना करण्यात येत आहे याप्रसंगी सतीश गिरमकर, दक्षिण नागपुर प्रभाग, 34 च्या योग शिक्षिका ज्योत्स्ना ताई इंगळे,समीर काळे,मयूर घोरगडे, मनीष धकाते, वैभव आबदेव, शुभम राऊत, विवेक डाखोळे, विजय राठोड,यशवंत लिंगाईत आदींनी सहकार्य केले.*
Maharashtra News Media सच की आवाज