नागपूर ग्रामीण पोलीस जीवनावश्यक वस्तू/सेवा वाहतूकदारांना आवाहन- राकेश ओला

नागपूर ग्रामीण पोलीस

जीवनावश्यक वस्तू/सेवा वाहतूकदारांना आवाहन.

COVID 19 च्या बाबत केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने जीवनावश्यक वस्तू /सेवा पुरविणाऱ्या वाहनांना आवश्यक सर्व सहकार्य देण्याचे निर्देश नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आलेले आहेत.
कृपया अशा वाहनांच्या दर्शनी जागी ” अत्यावश्यक वस्तू/सेवा परिवहन” किंवा “Essential Commodity/ Service” असा बोर्ड लावण्यात यावा व संबंधित व्यक्तीनी ओळखपत्र सोबत बाळगावे.
याउपर जीवनावश्यक वस्तू/सेवा वाहतूकदारांना काही समस्या असल्यास नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
100
9356716139
9146870893

राकेश ओला
पोलीस अधीक्षक
नागपूर ग्रामीण

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …