Breaking News

धानला येथे रक्तदान शिबिर

धानला येथे रक्तदान शिबिर

खात विशेष प्रतिनिधि
मौदातालुक्यातील धानला येथिल ग्रा.पं.कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन सुमारे २९रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोना व्हायरसमुळे राज्याचा रक्तपेढीत तुटवडा निर्माण होत असल्यामुळे रक्त पुरवठा कमी होऊ नये म्हणुन मा.तापेस्वरजी वैध सभापती जिल्हा परिषद नागपुर यांनी धानला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले असुन कुठल्याही प्रकारची गर्दी न होऊ देता रक्तदात्यांचे योग्य ते अंतर ठेऊन सुरळीत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेकरीता ज्ञाणेस्वर वानखेडे,
राजेंद्र लांडे, राजेश ठवकर, राकेश बागडे, अशोक डडोरे, प्रकास कावळे, श्रीकांत किरपान, दिपक नागपुरे व प्राथमिक आरोग्य केंद्र धानला येथिल डॉक्टर व कर्मचारी

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …