आवारपूर ग्रामपंचायतीचा कोरोना प्राथमिक उपाय फवारणी चा

पुर्णपणे गावातील नाल्यात आणी सर्वाधिक
रस्ते स्वच्छ साथरोग प्रतिबंधक उपाय
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :-शासनाने कोरोना विषाणूजन्य(कोव्हीड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजना कायदा तसेच आपत्तीच्या च्या व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.या अणुषंघाने आवारपूर येथील ग्रामपंचायत सरपंच सिंदुताई सदाशिव परचाके यानी आपल्या देशावर कोरोना वायरस लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून ग्राम पंचायत आवारपूर अंतर्गत कोल्हापूर गुडा ) द्रारा गावातील सर्व रोड व नाल्या व सार्वजनिक जागेवर फोवारुन निर्ज़तुकीकरण करण्यात आले 144 कलम लक्षात घेता जमाव बंदी आदेशाचे पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आहेत . गावातील लोकांनी खरखुरच मह्त्वाचे कांम घेवूनच कोणी ही कामानिमित्त घरा बाहेर निघावे .नाहीतर घरीच राहणे आवश्यक असते . संचारबंदी चे आदेशानुसार सर्वाधिक जनतेने वागावे आणी ही मोठी आपली जबाबदारी समजून शासनाल्या मदत करावी असे आवाहन येथील / सचिव सुभाष ताजने /तलाटी साजा नांदाफाटा विकास चिन्ने / सदस्य शिलाताई गौतम धोटे /अंगणवाडी सेविका आशाताई किन्नाके /कल्पनाताई मांदाळे/कल्पनाताई ताजने / ताराबाई सोयांम / सुरेखताई टेकांम/अर्चनाताई दुधकोर /वर्षाताई खाडे /जिजाबाई नाकाडे /आणी गण ग्राम पंचायत सर्वत्र सदस्य यानी आपली .आपल्या जिवाची कोटेकोर पणे खबरदारी घ्यावी/संचारबंदी नियमानुसार वागावे संचारबंदी चे उल्लंघन कोणी ही करू नये असेही आव्हाने या वेळी करण्यात आले आहे
Maharashtra News Media सच की आवाज