Breaking News

*जाहिर आव्हान,एक हाथ मदतीचा*

*जाहिर आव्हान,एक हाथ मदतीचा*

*कळमेश्वर शहर व परिसरातील सन्माननीय नागरिकांना विनम्र आव्हान करण्यात येत आहे की, सध्या सम्पूर्ण जगात कोव्हीड 19 (कोरोना) मुळे दहशतीच वातावरण असून भारत देशात 14 एप्रिल पर्यन्त लॉकडाऊन असल्याने शहरात किंवा परिसरात कुठेही कुणीही अन्नावाचून राहु नये.यासाठी एक छोटासा प्रयत्न आम्ही सुरु केलेला असून आपण अत्यंत गरजू लोकांची माहिती आम्हाला दिल्यास त्यांच्या पर्यन्त जीवनावश्यक वस्तु पोहचविने शक्य होईल। आपल्या परिसरात अत्यंत गरजू कुटुंब असल्यास आम्हाला खालील नं वर संपर्क करा.त्यांना तात्काळ मदत उपलब्ध करुण दिल्या जाईल.तसेच कुणी सेवाभावी व्यक्ति किंवा संस्था या मदत कार्यात सहकार्य करण्यास इच्छुक असल्यास त्यांनी सुद्धा खालील क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती.*

*संपर्क सुत्र,योगेश कोरडे 9767000200,प्रणय चौधरी 8605380419अक्षय गुंडरे 9021956457,शुभम उधोजी,9637904708,गलोद दहिकर,8552049344*

*विनीत.श्री संत गजानन महाराज देवस्थान कळमेश्वर,ज्येष्ठ नागरिक संगठना,कळमेश्वर नागरिक सह पत संस्था,अध्यक्ष,नगर परिषद कळमेश्वर,संत लहनुजी महाराज देवस्थान*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …