Breaking News

मोवाड शहरात लाँकडाऊन सुरू आसताना ब्लॅक आउट ला भरगोस प्रतिसा

मोवाड शहरात लाँकडाऊन सुरू आसताना ब्लॅक आउट ला भरगोस प्रतिसाद


मोवाड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशातील जनतेला रविवार दिनाक ५/४/2020 या दिवशी रात्री ९ वाजता ९मिनिटे घरातील सर्व दिवे बंद करून दिवा ,मोबाईल टार्च ,पणती यानी प्रकाश पर्व साजरे करण्याचे आवाहन केले की कोरोना विषाणूविरुध्द सकारात्मक सामुदायिक प्रार्थनेसाठी आवाहन केले याला प्रतिसाद देणे साठी मोवाडा शहरातील जनतेनी तर कमलाच केली कोणी आपल्या घरात दिवे लावलेत यामुळें जणु मोवाड शहरात ९ वाजता ९ मिनीटाची दिवाळी साजरी झाली आसे सर्वत्र चित्र निर्मीण झाले होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …