Breaking News

*घर दार झाले दिपमालांनी प्रकाशमान* पथदिवे सुरु असल्याने आनंदात पडले विर्जन

*घर दार झाले दिपमालांनी प्रकाशमान*

पथदिवे सुरु असल्याने आनंदात पडले विर्जन


नागपूर प्रतिनिधी- ज्योत्सना इंगळे
नागपूर -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश वासीयांना आव्हान करुण 5 एप्रील ला रात्री नऊ वाजता घरातील लाईटे बंद करुण घरा-दारासह गँलरीत दिवे,पणत्या अथवा मोबाईल चा टार्च लावुन कीमान नऊ मीनटे घराबाहेर सुरक्षित अंतरावर उभे राहण्याचे आव्हान केले होते*


*त्या अनुशांगाने देश वासीयात केव्हा.नऊ वाजतात व आम्ही आपल्या लाडल्या पंतप्रधानाचे आव्हान पुर्ण करतो याची जनू काही होड लागली होती व नऊ वाजन्याआधी तयार करुण ठेवेले दिवे पणत्या जळून लखलखाट होऊण देशावर आलेल्या कोरोना वायरस च्या सावटात संपूर्ण देश एक आहे चा जणूकाही नागरिकांनी परिचय देत चिमकल्यांनी तर चक्क गो कोराना गो चा नाद करायला सुरुवात केली*

*घरातील पुर्ण दिवे विझवून बाहेर पडणा-या नागरिकांना रस्त्यावरील पथदिवे सुरु असल्याने दिपमालांनी प्रकाशमय काळोखाचा आनंद लुटता आला नाही हे विशेष…*काहि महिलांनी तर चक्क मोदिजींचे नावच दिव्यांनी लिहिले . नागपुर मध्ये सर्वत्र घरांची लाईट बंद करू दारात दिवे लावले कोणी टॉर्चस् लावले. सर्व नागरिकांनी मोदिजींच्या या आव्हानाला प्रतिसाद देत या संकटाच्या वेळी संपूर्ण देश एक आहे व कोरोना वायरस चे समुळ नायनाट करण्याकरिता आम्ही तयार आहोत असा परिचय दिला*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …