Breaking News

*वर्धा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा* “वर्धा एक मिशन” हे ब्रिद वाक्य लक्षात ठेवून मीळून काम करण्याचे आव्हान

*वर्धा जिल्हा पालकमंत्री सुनील केदार यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा*


“वर्धा एक मिशन” हे ब्रिद वाक्य लक्षात ठेवून मीळून काम करण्याचे आव्हान


*विशेष प्रतिनिधी वर्धा*
*वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक परिस्थिचा आढावा घेतला. “वर्धा एक मिशन” हे ब्रीद वाक्य ठेवून समस्त प्रशासनिक अधिकाऱ्यांना मिळून काम करण्याचे आव्हाहन केले. या लॉकडाऊन स्थितीत आजही माणुसकी म्हणून गोर गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य, खाण्याच्या वस्तू पुरविणाऱ्या अनेक NGO संस्थांच्या प्रतिनिधींशी भेट घेतली. व त्यांना सुद्धा “वर्धा एक मिशन” या संकल्पनेत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हाहन केले. त्याच बरोबर वर्धा येथे जिल्हा प्रशासना मार्फत उभारलेल्या शेल्टर होम ला भेटी दिल्या. व तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील कोणताही नागरिक उपाशी राहु नए म्हणून “covid 19- सेवा हाच धर्म” अभियान राबविले. त्या अंतर्गत तयारिचा आढावा घेतला.*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …