Breaking News

*डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रकाशनगर खापरखेडा कडून धान्य वाटप*

*डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रकाशनगर खापरखेडा कडून धान्य वाटप*

*खापरखेडा प्रतिनिधी-दिलीप येवले*
खापरखेडा:- डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व शिकाऊ उमेदवार विज निर्मिती कंपणी खापरखेडा यांच्या मार्फत बिना भानेगांव व खापरखेडा आबादी येथिल गाेर गरीब हातावर पाेट असनारे अंत्यत गरजु लाेकांना किराणा सामान व जिवना आवश्यक वस्तु यांंचे वाटप करण्यात आले.मदत करताना मंडऴाचे कार्यकर्ते प्रल्हाद तिखाडे, कैलास जांभुळकर देवानंद रामटेके ,मंगेश शेगाेकार माेरेक्ष्वर लाडे हरिष पाटकर विजय डहाके राकेश रामटेके निलेश गजभिये गणेश पाटिल विजय वाकाेडे झाडे बंडु आवळे अनिल अल्लडवार गिर्हे शिकाऊ उमेदवारामध्ये प्रितिश जांभुडे सागर मगुळकर संजय कुर्व यांनी सहकार्य केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …