*जनप्रतिनीधी म्हणून ग्रामीण जनतेला याप्रसंगी आरोग्य सेवा पुरवने पहिले कर्तव्य* (मनोहर कुंभारे उपाध्यक्ष व आरोग्य विभाग सभापती जिल्हा परिषद नागपूर)

*जनप्रतिनीधी म्हणून ग्रामीण जनतेला याप्रसंगी आरोग्य सेवा पुरवने पहिले कर्तव्य*


(मनोहर कुंभारे उपाध्यक्ष व आरोग्य विभाग सभापती जिल्हा परिषद नागपूर)

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सह प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया*
*सावनेरः सद्यास्थितीत कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाच्या वाढत्या भीतीमुळे नागरिकांत आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण असुन “सर्दी, पडसे,खोकला, ताप” ही लक्षणे सामान्य बाब आहे परंतु यातूनच कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण होते असे तज्ञ चिकित्सकांचे मत आहे सद्या स्थितीत हा आजार मोठ्या शहरात जरी असला तरी यास ग्रामीण भागात पसरता वेळ लागणार नाही व त्या करीता संपूर्ण नागपूर जिल्हा परिषद प्रशासन योग्य त्या उपाययोजना करुण ग्रामीण भागातील नागरिकांना आश्वस्त करत आहे.*
*त्याकरीता नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रावर मा.दुग्ध विकास,पशु संवर्धन तसेच क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील बाबू केदार यांनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केन्द्राला भेटी देऊण योग्य आरोग्य सुविधा पुरवीण्याच्या सुचना देखील दील्या आहेत.*
*याच अनुशंगाने नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य सभापती मनोहर कुंभारे हे स्वतः नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केन्द्र व उप केन्द्रांना भेट देऊण तेथील अधिकारी कर्मचारी व डॉक्टरांशी चर्चा करुण आढावा घेत त्यांच्या अडीअडचनी दुर करुण ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य आरोग्य सेवा पुरवनारे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याचे आभार व्यक्त करूण नागरिकांन सोबतच कर्मचार्यांना या संकटाच्या प्रसंगी संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासन आपल्या सोबत असल्याची जाणीव करवून दिलासा देत आहे*
*याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी किशोर गजभिये, श्रीमती देशमुख, पंचायत समिती सदस्य गोविंदा ठाकरे,माया पाटील,सतीश लेकुरवाळे,उदय देशमुख, महेन्द्र बुरलेवार,वैभव मखे,कैलाश जानवी,सुनील कांबडी,मंदार बावनकर,महेन्द्र टुले,भारत कसरे सह प्राथमिक आरोग्य केन्द्र केळवद चे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …