Breaking News

हजरत बहेबुतुल्लाह शाह कमिटीच्या तर्फे जेवनाचे डब्याचे वितरण

हजरत बहेबुतुल्लाह शाह कमिटीच्या तर्फे जेवनाचे डब्याचे वितरण

कोरपना प्रतिनिधी-गौतम धोटे

कोरपना :-संपूर्ण देशात कोरोना या रोगाची लक्षणे मोठ्याप्रमाणात झपाट्याने वाढत आहेत .दिसून येत आहे जग भरात थैमान घेतलेल्या covid19 विषाणुच्या प्रादुर्भावा मुळे देश भरात पूर्णपणे 30 एप्रिलच्या दरम्यानचा काळातील लाँकडाउन करण्यात आलेला आहे त्या मध्ये गोरग़रीबांचे अन्न धान्य व जेवनाची समस्या शुरू झाली या परिस्थिति मध्ये येथील काहीच संघटनेच्या माध्यमातून काहीतरी मदत होईल अशी आशावादी *हज़रत बहेबुतुल्लाह शाह कमेटी जलनगर, चंद्रपूर* ही सामाजिक संघटन लॉकडाउन शुरू झाल्या पासून गरीबांना जेवनाचे डब्बे पोहोचवित आहे.
या शुभ कार्या मध्ये प्रामुख्याने संघटने चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित आहे

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …