Breaking News

*भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती उत्सहात साजरी*

*भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती उत्सहात साजरी*

*प्रतिनिधी सुरज सेलकर सोबत दिनेश चौरसीया*

*उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार दिपक कारंडे आदींनी माल्यार्पन करुण दिल्या मानवंदना*

सावनेर- 14 एप्रील महामानव भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक करंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर,ठाणेदार अशोक कोळी,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आदिंनी बस स्थानक स्थित डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुर्णकु्ती पतळ्याला माल्यार्पन करुण महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंती निमित्ताने मानवंदना दिल्या*

*सामाजिक कार्यकर्ते अमित झोडापे यांनी दिला मानवतेचा परिचय*


*कर्तव्यावर असलेल्या अधिकारी/कर्मचारी व पत्रकार बांधवांचा केला सन्मान*

*कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या आरोग्याची परवा न करता अहोरात्र झटणार्या पोलीस,नगर प्रशासन ,होमगार्ड पथक व पत्रकार बांधवांचे सामाजिक कार्यकर्ते अमित झोडापे यांनी डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त शाल,दुपट्टे व गुलाब पुष्प देऊण त्यांच्या कर्तव्य व या संकटकालीन परिस्थितीतही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजही आपले कर्तव्य पुर्ण प्रामाणिकपणे करत असल्याबाबत त्यांना सन्मानित करण्यात आले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …