Breaking News

संत सेनाजी महाराज जयंती निमित्त गरजुना जीवनावश्यक वस्तूचे वाटप व चहापान मोफत

संत सेनाजी महाराज जयंती निमित्त गरजुना जीवनावश्यक वस्तूचे वाटप व चहापान मोफत

मोवाड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे
मोवाडमहाराष्ट्र नाभिक दुकानादार संघटना मोवाड बांधवाकडुन कोरोना विषाणू च्या महाभंयकर संकटात सापडलेल्या गरीब अंपग कुंटुबाना जिवनावश्याक वस्तुचा वाटप करण्यात आला.

कोरोना योध्दा म्हणून या कठीण परिस्थितीत सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केन्द्रातील कर्मचारी ,पोलीस कर्मचारी महात्मा फुले बैक कर्मचारी,बैक आँफ इंडिया ,नगरपरिषद कर्मचारी,मोवाड शहरातील सीमेवर तरुण स्वयंसेवकाना मोफत चहा पान वाटप करण्यात आला.यावेळी सेवार्थी म्हणून नाभिक पदाधिकारी व सदस्य संघटना व कार्यकर्ता यांनी सहकार्य केलेत.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …