*ब्रेकिंग न्यूज*
*वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात भुकंपाचे सौम्य हादरे*
*वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात येत असलेल्या कोसुरला, बावापुर, भैयापुर या भागात भूकंप सदृश्य सौम्य हादरे बसल्याचे माहिती हिंगणघाट चे तहसीलदार मुंदडा यांनी सांगितले.*
*वर्धा जील्हात मोझरी शेकापूर सह परिसरात भूकंपाचे सौम्य हादरे अनुभवास आले*
वर्धा –आज दुपारी 3:20 वाजता दरम्यान भूकंप सदृश्य आवाज सह हलके झटके नागरिकांना जाणवले त्यामुळे अनेक गावातील नागरिक घाबरून घराबाहेर निघाले. दुपार चा वेळ असल्यामुळे अनेक नागरिक घरामध्ये च होते. त्यामुळे हलके हादरे अनेकांना जाणवले व घरातील भांडे छतावरील टीनाचे पतरे कंम्पनमान झाले. त्यामुळे मोझरीशेकापुर कानगाव खानगाव भैय्यापूर वरुड कोसर्ला सह गावातील नागरिक भयभीत झाले आहेत शेवटचे वुत्त हाती येई पर्यंत कोणत्याही प्रकारची जिवीत हानी अथवा मोठे नुकसान झाल्याची घटना नाही*