Breaking News

शासना कडुन शिधा पत्रिका नसलेल्या गरजू कुटुंबाना धान्य व किराणा वाटप

शासना कडुन शिधा पत्रिका नसलेल्या गरजू कुटुंबाना धान्य व किराणा वाटप

मोवाड प्रतीनिधी-श्रीकांत मालधुरे


मोवाडआज आपल्या भारत देशावर सर्वत्र कोरोना विषाणू या महाभंयकर आजाराने सर्व हाहाःकार निर्माण केला आहे. यामुळे महाराष्ट्रात सुध्दा याचे प्रमाणात वाढ आहे. याच्या परिणाम गरीब जनतेवर मोठ्या प्रमाणावर त्याचा नियमित कामवर झाला आहे.अशा मुळे शिधापत्रिका नसल्याने गरीब व गरजू कंटुबाना उपासमारीची वेळ येउ लागली होती. पण सरकारने अशा कुटुंबाचे सर्वक्षण करुन त्यांना धान्य व कीराणा चा वाटप करण्यात आला .यामध्ये
१० कीलो गव्हु ,

१० कीलो तांदूळ ,
१ कीलो तेल,
१ कीलो साखर
१कीलो चना दाळ
१ कीलो तुरदाळ
,व २५० ग्रँम चाहापती , अशा प्रकारच्या जिवनावश्यक वस्तुचे वाटप हा मोवाड शहरातील ६९ गरजु कुटुंबाना करण्यात आला यावेळी उपस्थित मोवाड शहराचे नगराध्यक्ष सुरेश खसारे, मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम नामदेव वाडबुद्धे शिक्षण सभापती ,नगरसेविका कल्पना कळबे , अनिल साठवणे नगरसेवक,रवींद्र वैद्य नगरसेवक,
ग्राम आधिकारी देवेंद्र नाखले,डि. डी.कुबेर ,नितीन तपकिर प्रशासन आधिकारी,प्रशांत शेडें प्रसार प्रमुख व इतर नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते. हा वाटप करते वेळी तोंडाला मास्क लावून व सोशल डिंस्टनसि़गचे नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …