Breaking News

नगर परिषद काटोल च्या वतीने प्रधानमंत्री मंत्री व मुख्यमंत्री सहायता निधित 2 – 2 लक्ष प्रदान करण्यात आला

नगर परिषद काटोल च्या वतीने प्रधानमंत्री मंत्री व मुख्यमंत्री सहायता निधित 2 – 2 लक्ष प्रदान करण्यात आला

विशेष प्रतिनिधि

काटोलनगर परिषद काटोल जिल्हा नागपूर च्या वतीने आज दि. 23/04/2020 ला देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या पार्दुभाव झाला असून या वर प्रतिबंध घालण्यासाठी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानुसार पंतप्रधान सहाय्यता निधी करिता 2,00,000/- रुपयाचा धनादेश तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता 2,00,000/- रुपयाचा धनादेश नगराध्यक्ष सौ वैशालीताई ठाकूर, उपाध्यक्ष सुभाष कोठे, गट नेते चरणसिंग ठाकूर, नगरसेवक संदीप वंजारी, मुखधिकारी अशोक गराटे यांचे हस्ते उपविभागीय अधिकारी श्रीकांत उमरकर यांना प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी स्वच्छता समिती सभापती जितेंद्र तुपकर, नियोजन सभापती राजू चारडे, महिला बाल कल्याण सभापती जयश्रीताई भुरसे, बांधकाम समिती सभापती सौ संगीताताई हरजाल, शिक्षण सभापती देविदास कठाणे, नगरसेवक किशोर गाढवे, हेमराज रेवतकर, तानाजी थोटे, मनोज पेंदाम, सुकुमार घोडे, श्वेताताई डोंगरे, शालिनीताई महाजन, अंजुताई डेहनकर, कविताताई काळे, लताताई कडू, मायाताई शेरकर, शालिनीताई बन्सोड, वनिताताई रेवतकर, प्रशांत श्रीपतवर उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …