Breaking News

*सिन्देवाही नगर पंचायत ने कोरोनाला हद्दपार करण्याचा उचलला विडा*

*सिन्देवाही नगर पंचायत ने कोरोनाला हद्दपार करण्याचा उचलला विडा*

सिंदेवाही प्रतिनिधी -दिपक लोखंडे

सिन्देवाही–  नगर पंचायत ने सिन्देवाही शहरातील अनेक भागात रस्ते नाकाबंदी केली आहे शहरात वाहणांना प्रवेश बंदी घातली असून मास्क न लावण्यारांना 200 रुपये दंड आकारला जात आहे तंबाखू जन्य पदाँथाची विक्री बंद आहे काही विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्यात आली भाजीपाला किराणा दुकाने हाडँवेअर दुध बेकरी मोटारसायकल दुरुस्ती दुकानांना सकाळी 7ते2 वाजेपयँत सोशल डिस्टीग च्या नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे प्रत्येक नगर प्रभागात सैनिटायझर ची फवारणी सुरू आहे नगर पंचायत तफँ वेळोवेळी सूचनांचे पालन व्हावे या करिता माहीती देण्यात येत आहे नगर पंचायत,पोलीस दल,आरोग्य विभाग,स्वंयःसेवक दल, अंगणवाडी स्वंयःसेविका आशा वर्कय परिस्थिती वर मात करण्यासाठी संघर्ष करीत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे याला नगरवासीय आपले कर्तव्य म्हणून सहकायँ करीत आहे*

*तर नगरातील एका कुटुंबात एका व्यक्तीला ठरवून दिलेल्या दिवशीच घराबाहेर खरेदीसाठी बाहेर निघायची सवलत दिली गेली आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …