कोरोणा रुग्णांसाठी सिन्देवाही येथील 35 शिक्षक मित्राचा रक्तदान शिबीर शिक्षक सोसायटी सिन्देवाही येथे संपन्न झाला

कोरोणा रुग्णांसाठी सिन्देवाही येथील 35 शिक्षक मित्राचा रक्तदान शिबीर शिक्षक सोसायटी सिन्देवाही येथे संपन्न झाला

सिन्देवाही प्रतिनिधि- दिपक लोखंडे
सिन्देवाहीयेथील शिक्षक सोसायटी येथे कोरोना रूग्णांना रक्ताची गरज भासू नये या उद्देशाने सिन्देवाही शिक्षक मित्र
मंडळ यांच्या सौजन्याने 22-4-2020 ला संपन्न झाला
यावेळी 35 (शिक्षक, शिक्षक गृहीणी, शिक्षकेत्तर कमँचारी व शिक्षक मित्र मंडळीनी) रक्तदान केले 20 ते 25 जनांना बिपी शुगर कारणांमुळे रक्तदान करता येऊ शकले नाही या प्रंसगी मा तहसिलदार साहेब ,नगराधिकारी यांच्या सूचनेनुसार शिबीर संपन्न करण्यात आला
या करीता श्री कुंठावार सर, टिपले सर, लोहबरे सर, सांयकार सर, व रक्तदानाच्या दिवसी श्री संदीप वडीयालवार सर, मोरेश्वर गौरकार सर व कल्पतरू विद्या काँन्वेंट चे संस्थापक धनंजय बन्सोड सर यांचे विशेष योगदान लाभले तसेच प्रहार चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष श्री रविभाऊ वाकडे, त्याच प्रमाणे वसाके मँडम, फुकटकर मँडम सौ रजनी पवँते, वषाँ बोरकर, थेरकर ताई यांनी रक्तदान केले
स्वःता शिक्षकांनी रक्तदात्यांना दुध बिस्किटे चे वाटप केले
कायँक्रमाच्या शेवटी डेकेश्वर पवँते सरांनी कायँक्रम यशस्वी करण्यासाठी व रक्तदात्याचे आभार मानले

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …