८वी मध्ये शिकण्याऱ्या विद्यार्थी सागर पेटकर नी काढला *भाग कोरोना भाग*
चा चित्र काढून सामजिक संदेश देण्याचा अनोखा उपक्रंम
विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना –अख्या जगात कोरोना या महामारिच्या रोगाचा प्रादुर्भाव जगात दिवसेंदिवस वाढतच आहे .याजगातील सर्व गावागावामध्ये ”कोरोना नको ” खर्रा नको ,दारू नको, ”चा जागर काही ठिकाणी कोरोनाच्या संबंधीत कविता तर लाँकडाऊन हीच संधी समजून व्यसन सोडण्याचे आवाहनही होत असता त्यादरम्यान येथील कोरपना तालुक्यातील वनोजा येथील सागर विनोद पेटकर इयत्ता ८वी मध्ये शिकण्याऱ्या विद्यार्थ्यांनी *भाग कोरोना भाग*
अश्या आशयाचे चित्र काढून यातून सामजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.या मुलाचे नाव सागर वेळ काळून भाग कोरोना भाग अशाप्रकारे चित्र काळून नागरिकांना अनोखा उपक्रम देत आहे. घरीच राहा ..सुरक्षित राहा ..भाग कोरोना भाग