*महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा*
*1 मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या समस्त देशवासी बंधू भगीनींना महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारातर्फे खुप खुप शुभेच्छा*
जय महाराष्ट्र १ मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂
” महाराष्ट्रा “बाबत माहित ”
स्थापना-01 मे 1960
राज्यभाषा – मराठी
राजधानी – मुंबई
उपराजधानी – नागपूर
ऐतिहासिकराजधानी- कोल्हापूर
सांस्कृतिकराजधानी- पुणे
एकूण तालुके-353
पंचायत समित्या 351
एकूण जिल्हा परिषद-33
आमदार विधानसभा 288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा-720 किमी
नगरपालिका- 230
महानगरपालिका-26
शहरी भाग – 45%
ग्रामीण भाग 55%
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
जेवण फेमस जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका – आष्टा ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी – (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा – मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण संगणीकृत जिल्हा -नांदेड
चित्रपट विभाग
मराठी चित्रपट नगरी – कोल्हापूर
बॉलिवूड चित्रपट नगरी – मुंबई
!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! जय जय महाराष्ट्र माझा