Breaking News

*जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून सफाई कामगार, परिचरांना अन्नधान्याचे वाटप.*

*जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांचेकडून सफाई कामगार, परिचरांना अन्नधान्याचे वाटप.*

विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना :– जगातील कोरोना विषाणूने थैमान घातले असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात संचारबंदी लागू केल्याने हातावर पोट घेऊन रोजंदारीवर जगणाऱ्या गोरगरिबांना दोन वेळच्या भाकरीसाठी मोठा प्रश्न भेडसावत आहे.
अशा परीस्थितित जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आज जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेमध्ये सेवा देणार्‍या सफाई कामगार, परिचर, सुरक्षा रक्षक आदींना अन्नधान्यासह जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …