Breaking News

*आमदार मोहन मते यांच्या पुढाकाराने गरजूंना नियमित भोजन दान* *दररोज शेकडो गरजूं घेत आहेत लाभ*

*आमदार मोहन मते यांच्या पुढाकाराने गरजूंना नियमित भोजन दान*


*दररोज शेकडो गरजूं घेत आहेत लाभ*

*नागपुर प्रतिनिधी- ज्योत्सना इंगळे*

*आमदार श्री मोहन मते दक्षिण नागपूर, यांच्या अथक प्रयत्नाने यशस्वीरित्या गरजूंना दररोज जेवणाची व्यवस्था अध्यक्ष श्री देवेंद्रजी दस्तुरे (दक्षिण मंडळ), यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक 34 चे नगरसेवक मा. श्री राजेंद्र सोनकुसरे यांच्या सानिध्यात महाकाली नगर गल्ली नं.२ प्लॉट नंबर 45 अर्पणा इंटरप्राईजेस जवळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर महाकाली नगर रोड, शिवशक्ती नगर बुद्ध विहार जवळ, आकाश नगर डीपी जवळ, जयगुरुदेव नगर अवधुत नगर २,समाज भवन मंदिर जवळ, शेष नगर या भागात दररोज जेवण वाटप होत आहे*


*या कार्यास माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे पर्यवेक्षक तसेच भाजप दक्षिण नागपूर चे शासकीय योजना प्रमुख गजेंद्र मोहाडीकर, संघपाल काळे, सुनील मानेकर महामंत्री दक्षिण मंडळ, प्रभाग अध्यक्ष विनोद कडू गुरुजी, बूथ प्रमुख बाबारावजी तायडे,प्रदीप मोहाडीकर, सीमाताई चव्हाण संगीताताई सावळकर शुभांगीताई घ्यार,शिवकुमार तिवारी, बंडुजी कोपरकर,घनश्याम बारापात्रे,विजय राठोड, मयूर देशमुख, राजन महतो, अक्षय घोडे, वसंताजी गणोरकर, वसंता बावणे,महामंत्री राहुल यावलकर, कपिल ढोबळे अनुसूचित जमाती दक्षिण मंडळ आघाडीचे महामंत्री अजय वाघ, मंजुषा धार्मिक, युवा मोर्चा अध्यक्ष रिदधू चोले, अभी कोठे, दुर्गेश वनवे, सक्रिय कार्यकर्ते आकाश काळे,विजय गभने, शुभम लोहकरे, संगीताताई हेडाऊ, पतंजली योग समितीच्या योगशिक्षिका ज्योत्स्नाताई इंगळे, सारिका ताई ठाकरे, अपर्णा मानेकर,आनंदीताई शर्मा, नरेंद्र घयार ,सौरभ तायडे, पराग धर्माधिकारी, मनोज गौर, अभिषेक सातपुते, प्रतीक सातपुते, कुणाल खंगार, मनीष मनकवळे,रतीन मुथळे, मिलिंद काळे,गोपाल दुधबळे,प्रदीप गणोरकर, दिलीप पटले, अक्षय अंभोरे, हर्षल गाणार, सुबोध मुळे,राजेश उपासे, महेश गुप्ता, राजेश त्रिपाठी, विनोद तिवारी, मंगेश ठाकूर,गणेश आंबेकर व प्रभागातील इतरही समाजसेवक आदी या सेवाकार्या करिता आपले योगदान देत आहेत.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …