Breaking News

ब्रेकिंग न्युज चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण

ब्रेकिंग न्युज

चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण 

कोरपना प्रतिनिधी- गौतम धोटे

चंद्रपूरआतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असून चंद्रपूर येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
हा कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण कोरोना आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असून प्रकृती स्थिर आहे. त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता असे सांगण्यात येत असून सुरुवातीला न्युमोनियाचाही त्रास होत असल्याची लक्षणें आढळली असल्याचे कळते. 
या रुग्णाचा पूर्व इतिहास काय आहे, तो प्रवास करून आलेला आहे की इतर काही याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. त्याचा थ्रोट स्वॅब नागपूरला पाठवला होता. त्याचा शनिवारी निकाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आपन सर्वात जास्त आपन घरी रहा /सुरक्षित रहा असे आवश्यक आहे असेही आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …