Breaking News

पैनगंगा नदित अज्ञात महेलेच्या मृत्यू अंदाजे वषेँ ६0 च्या वरच अज्ञात महिला

 पैनगंगा नदित अज्ञात महेलेच्या मृत्यू
अंदाजे वषेँ ६0 च्या वरच अज्ञात महिला

विशेष प्रतिनिधी-गौतम धोटे

कोरपनायेथील तालूक्यातली सांगोळा येथील पैनगंगा या नदिच्या पात्रांच्या पलीकडे जाऊन एका अन् ओखिच्या अज्ञातवास महीलेचा मृत्यू पडलेल्या अवस्थेतील दिसल्याने येथील मोठी भिंती चे वातावरण निर्माण झाले आहे .
सविस्तर माहिती आहे की कोरपना तालुक्यातील सांगोळा/अतरगाव येथे काल परवा ही महिला नागरिकांना दिसली आणी येथील काही ..मनमिळावू नागरिकांनी या महीलेला पाणी भिसक्ट दिल्याची चर्चा आहे पण ही दुसऱ्याच दिवशीच या सांगोळा पैनगंगा नदीच्या पात्रात ( म्नजे वणी तालूक्यातली सिरपूर पोलिस ठाण्यात अंतर्गत ही महिला असल्याने .
.मृत्यू चे नेमके कारन कडू शकले नाही पण वेळेवर पाणी /जवनाची व्यवस्था झाली नसल्याने हा प्रकार घडला आहे .ही महीलाची माहीती कडूशकली नाही ..

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …