पैनगंगा/वर्धा नदीच्या घाटावरून अवैध रेती तस्करी
संचारबंदी च्या काळत होतोय सर्रास वाहतूक
विशेष प्रतिनिधी-गौतम धोटे
कोरपना :- कोरपना पंचायत समितीच्या हद्मित येत असलेल्या सांगोळा (अंतरगाव येथील
या रेती घाटाचा सदर सांगोळा..कारवाई येथील बऱ्याच दिवसा पासूनी रेतीची उचल सुरू आहे. या घाटचा लिलाव नसतानाही .अवैधरित्या रेती तस्करी मोठ्याप्रमाणात रात्री सुरु असून शासनाचा कोठ्यावधिचा महसूल बुडत आहे.या कडे तलाठी . मंडळ अधिकारी आणी पोलीस मात्र बघून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. येथील तलाटी व मंडळ अधिकारी आणि संबंधित असलेले सर्व जिल्ह्यातील संचारबंदी लाँकडाऊन असूनही येथील रात्री /दिवसा या सांगोळा ..कारवाई घाटावरून रेतीसाठी रोज ट्रँक्टर ये.जा करीत आहेत यांच्या कडे कोनत्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही अवैध वाळू ची वाहतूक व्यवस्था चालू आहे .यांना या रेती तस्करांना कोनत्या अधिकारी यांच्या आशीर्वाद आहे.
येथील वाळू तस्कर मुजोर आहे .तेव्हा रेतीची तस्करी सर्रासपणे सुरु आहे दरम्यानच्या काळात एखादी व्यक्ती अधिकारी एक दोन महिन्यातून ट्रँक्टर तस्करावर पकडून मोठा गाजावाजा करतो आणि उत्तम उदाहरण आहे .उद्य्या पुन्हा रेतीसाठी रेतीतस्क
वाहन घेऊन पुन्हा पैनगंगा /वर्धा नदिवर रेती पुसा करतो आणि आवारपूर.. नांदाफाटा आदी गावात बेभाव विक्रीसाठी रेती नागरिकांना देतो . करीता संबंधित अधिकारी जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक यानी लक्षात आणून मोठ्यात मोठी येथील अधिकारी आणी रेती तस्करावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे..
घरीच रहा /सुरक्षित रहा जिवघेण्या कोरोना राक्षस
आहे त्याला हद्यपार करा .हद्दपार करा ..
Maharashtra News Media सच की आवाज