सर्व रेशन दुकानावर सी.सी.टिव्ही बसवा
सी.सी.टिव्ही चे प्रेक्षेपण तेथील स्थानिक ग्रामपंचायत पुरवठा विभाग करा
रिपब्लिकन पाटीँ आँफ इंडिया सरचिटणीस शिला धोटे
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- संपूर्ण अख्या राज्यात या कोरोना महामारीच्या विडख्यातून जात आहे. शासन जनतेला अल्प दरात व मोफत रेशन दुकानाच्या माध्य मातून रेशनच्या पुरवठा संपूर्ण देशात आणी महाराष्ट्रात सुरू आहे पण यातच काही ठिकाणी रेशन दुकानदाराना सामान्य जनतेला लुटण्याची जणू सोनेरी संधीच मिडाली आहे .त्यातच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व .सुद्धा अनेक तक्रारी येतांना आपन पाहतच आहे.आपले जिल्हप्रशाशन यावर कारवाई सुद्धा करण्यातां हेही दिसते .तरीही काही मुजोर भ्रष्ट रेशन दुकानदार अनेक भोगंळ कारभार सुद्धा करतांना दिसते .सामान्य जनतला देण्यात आलेले रेशन हे भ्रष्टाचार करणारे दुकानदार आपल्या घश्यात घालतात .
आपन सर्व च दैनिक पेपरमध्ये नेहमीच येथील रेशनच्या काळाबाजार केला .तिथे केला/ इथेही केला आहे .अशी ओरड नेहमीच हे कोडे थांबविण्यासाठी तहसीलदार किंवा इतर कोणत्याही अधिकारी लक्षात घेत नाही. अशी आपन पेपरमध्ये आज घडिला ऐकत आणी वाचत आहे. येथील प्रशासनाने विचार पुर्वाक ग्रामपंचायत कार्यालयात समजून सी.सी.टिव्ही चे प्रक्षेपण तेथिल स्थानिक ग्रामपंचायत पुरवठा विभाग करा. आणी सामान्य जनतेची सुद्धा करडी नजर राहून संपुर्ण रेशन वाटप हा पारदर्शक हेईल. व या प्रधानमंत्री यांच्या डिजिटल देशात रेशन वाटपात सुद्धा डिजिटल होईल. व भ्रष्टाचारावर सुद्धा आळा बसेल अशी मागणी येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया .आचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे .आणी रिपब्लिकन पाटीँ आँफ इंडिया महिला आघाडीच्या सरचिटणीस शिलाताई धोटे . यांनी केली आहे
Maharashtra News Media सच की आवाज