Breaking News

बेलोना गावात लाँकडाउन तीनच्या तपत्या उन्हात बंदोबस्त

बेलोना गावात लाँकडाउन तीनच्या तपत्या उन्हात बंदोबस्त

नागपुर प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

नागपुरबेलोना हे गाव नागपुर जिल्हा मध्ये येत आसुन व कोरोना हाँसपाट शहरा अंतरावर असलेल्या मुळे पासून शंभर किलोमीटर या गावातील तरुण स्वंयसेवक आपली या मे महीनेच्या तपत उन्हाळ्यात आपल्या गावात महाभंयकर कोरोना ने प्रवेश करू नये म्हणून या साठी बाहेर गावातील व्याकतीची विचार ना करु त्याना माहिती विचारता व विनाकारण गावात येनारेला प्रवेश नाकारता व केवळ आजारी व् जिवनावश्यक वस्तू साठी ,व शेतीवर जाणारे ना जाउ देता यावेळी विशाल बनाफर,सतिश तेलंगे,जितु सिगोने,अनिल मेडोले,सचिन मंगरोले,अमोल खडारे हे तरुण स्वयंसेवक बेलोना गावाला कोरोना मुक्त राहने साठी प्रयत्नशील आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …