बुद्धपौर्णिमेला कोरोना योध्दा डॉक्टर,पोलीस, न.प.,अधिकारी कर्मचारी ,पत्रकार ,तरुण स्वंयसेवक यांच्या प्रतिष्ट्रीत मान्यवर व नगरसेवीके कडून सत्कार व मास्क ,नाशता वाटप



मोवाड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड– आज जगातील बहुसंख्या देशात अहिंसा शांती च्या प्रचार करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली .पण वर्तमान परिस्थिती पाहता जगातील बहूसंख्या देशावर महाभंयकर कोरोनाने आपल्या हाहाकार माजवीला आहे.या मध्ये भारत देशात कोरोना या आजाराने पण असंख्य लोकांना बांधित केले आहे.पण या कोरोना संकटाच्या सामना करणे हा सुद्धा आहीसा व शांतीया मार्गने करत अपेक्षीत आहे.यासाठी कोरोना योध्दा म्हणून सर्वजनतेची सुरक्षा करण्यासाठी डॉक्टर पोलीस ,शासकीय आधिकारी, न.प.कर्मचारी,शिक्षक कर्मचारीवर्ग पत्रकार,गावातील
तरुण स्वंयमसेवक हे आपली आहोरात्रन दिवस सेवा देत आहे .यांच्या सन्मान व सत्कार व त्यांना नाशता,मास्क वाटप अशा प्रकारचे उपक्रम राबविले तर नक्कीच यासर्वचे मनोधैर्य वाढेल व कोरोना सोबत असलेल्या युद्ध सर्वाच्या प्रयत्नने लवकरच जिंकवु आपण सारे अशाच कार्यची सुरुवात मोवाड नगरपरिषदेतचे माजी
नगर सेवक मंगेश नासरे व नगरसेविका वर्षांताई नासरे यांनी सर्व कोरोना योध्दाच्या सत्कार शाल देऊन केलात व चंदूभाउ साठोणे मेडिकल विक्रते यांनी मास्क व नाश्ता वाटप केलात,अनुलोम मोवाड समता समाजिक मंडळाकडून बिस्कीट व चिवडेचे वाटप करण्यात आला.चे कार्यकर्ते सुनील धांडे,श्रीकांत मालधुरे,पुरुषोत्तम राउत,उमेश लहुळकर,कमलेश बारमासे,दिलीप कनिरे,खुशाल सोनकुसळे करण्यात आला.तसेच श्री पंढरीनाथ देवस्थान पंचकमेटी मोवाड सदस्य.अनिल ढोके,अविनाश गजभिये,राजेंद्र बागडे,राहूल गजभिये,यांच्या कडुन आलू भात वाटप करण्यात आला.
Maharashtra News Media सच की आवाज