Breaking News

*भारतीय जनता पार्टी मोवाड तर्फे 51 गरजू कुटुंबाना जिवनावश्यक* किट वाटप

*भारतीय जनता पार्टी मोवाड तर्फे 51 गरजू कुटुंबाना जिवनावश्यक*

किट वाटप

मोवाड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

मोवाडकोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे मोवाड गावातील जे कुटुंब अंतय गरीब आहे.ज्याचे हातवल पोट आहे .अशा परीवारचे जीवनजगने खुप कठीण होत आहे. पूर्णतः शेतीकाम किंवा मोल-मजुरीवर निर्भर आहे .त्यांच्या हाताला काम मिळत .नसल्याने परिस्तिथी पूर्ण हतबल होऊ लागली आहे.तसेच काही म्हातारे आजी-आजोबा यांचे मुले व्यवसाय-नौकरी करण्याकरिता शहराला गेले त्यांची पण मदत त्यांच्या पर्यन्त पोहचत नाही आहे. व काही अपंग व्यक्ती यांची पण परिस्तिथी आवाक्याच्या बाहेर बिघडत जात होती मोवाड मधील काही सामाजिक संघटनेने पाहिले काही किराणा-धान्य गरजू पर्यन्त पोहचवल पण त्यात त्यांना कमतरता भासू लागली मग भारतीय जनता पार्टी मोवाड शहर अध्यक्ष व माजी अध्यक्ष व युवा मोर्चा यांच्या आणि इतर सर्व कार्यकर्ते यांचा सहयोगाने 51 किट तयार करून मा.मुख्याधिकारी साहेब नगर परिषद मोवाड यांचे स्वाधीन दिल्या त्यांनी केलेल्या सर्वे नुसार योग्य पडताळणी करून रोज 15 किट गरजू कुटुंबा पर्यन्त पोहचवत आहे, या “मदतीचा एक हात गरजूंना मदतीच्या”सामाजिक बांधिलकीची सर्व समाज माध्यमातून स्तुती होत आहे.

याकिट मध्ये असलेलं साहित्य –
5 किलो गहू, 5 कीलो तांदूळ, 1 किलो तेल, 1-1 किलो तूर व चना डाळ,1किलो साखर व इतर ही सर्व जीवनावशक्य वास्तू आहेत. “माणूस किला जपाव गरजुना मदत कराव”

स्वतःईच्छाने भाजप कीट वाटपा आथिक मदत करणारे अध्यक्ष नप.मोवाड सुरेश खसारे,भाजप शहरात अध्यक्ष रवी माळोदे,भाजप माजी अध्यक्ष दिनेश पांडे नगरसेवक नप,रवींद्र वैघ,नामदेव वाडबुद्धे,पाडुरंग वाघे,दिपक बेले,व भाजप पदाधिकारी व कार्यकरता वासुदेव बनाईत,सुनील चुऱ्हे,मंगेश हिवरकर,शांताराम हेडावु,अंकुश घावडे,गुड्डू कंळबे,ललित खंडेलवाल,चेतन ठोबरे,जगदीश वाडबुद्धे,अविनाश गजबे ,संदीप पालीवाल,यश चाळीसगावकर,राजेंद्र शेडें ,मुरली पराते,गुडू गोळे,संदीप राकेश,निखिल कठिणे, या सर्वचे आथिक सहकार्य लाभले

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …