*ब्रेकिंग न्यूज* *युवकाला मारुन उसाच्या शेतात फेकले* *अनओळखी इसम कोण…? त्याचा घटनास्थळी घातपात झाला की काय…?

*ब्रेकिंग न्यूज*
*युवकाला मारुन उसाच्या शेतात फेकले*

*अनओळखी इसम कोण…?

त्याचा घटनास्थळी घातपात झाला की काय…?

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरपोलीस स्टेशन हद्दीतील नागपुर छिंदवाडा महामामार्गा वरील उडन पुलावरुन खापा बायपास सरव्हीस रोडवरील एका उसाच्या अनओळखी युवकाचे शव मीळाल्यामुळे एकच खळबळ उडाली*


*सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊण घटनास्थळ पंचनामा करुण मुतदेह ताब्यात घेऊण उत्तरीय तपासणी करीता रवाना करुण पुढील तपी सुरु केला आहे आद्यापही मुतकाची ओळख पटली नसुन मु्तकाच्या जवळ एक फोटो आढळून आला आहे तसेच मु्तकाच्या अंगावर कथीया (विट कलर) रंगाचे पुर्ण बाह्याचे शर्ट व निळ्या रंगाचा पँन्ट घातला आहे*


*अनओळखी मुतकाचा रंग गोरा असुन लांबुळका चेहरा,सळपातळ बांधा,केस सरळ व उंची अंदाजे 5 फुट 8/9 इंच असे असुन सोबत दिलेल्या छायाचित्रातून त्याची ओळख पटन्याची शक्यता आहे*


*अनओळखी इसम कोण…?,त्याचा घटनास्थळी घातपात झाला की काय…?,की इतर ठिकानावरुन त्याचे मु्तदेह आणून तर फेकले नाही ना आदिंवर सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.*


*सदर इसमा संबंधित कोणत्याही प्रकारची माहीती प्राप्त होताच पोलीस स्टेशन सावनेर अथवा स्थानीट पोलीसांना अथवा महाराष्ट्र न्युज मीडिया ला तशी सुचना द्यावी*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …