Breaking News

*कापुस व तुरीचे चुकारे लवकर द्या* *माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन राठी यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

*कापुस व तुरीचे चुकारे लवकर द्या*


*माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन राठी यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन*

मुख्य संपादक-किशोर ढूंढेले

*सावनेरः मुग् नक्षत्र तीन आठवड्यावर येऊण ठेपला असुन पेरणीची वेळ तोंडावर असताना 1 मार्च ते 12 मार्च 2020 पर्यंत खरेदी केलेल्या कापसाचे व मागील पन्नास दिवसापासून शासनाद्वारे खरेदी केलेल्या तूरीचे चुकारे दिले नसून येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी करण्याचे व त्यांचे चुकारे देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन राठी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे*
*सरकारद्वारे एक मार्चपासून कापूस व केंद्र सरकार द्वारे मागील 50 दिवसापासून तुरीची खरेदी सुरू असून तेराशे साठ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी नोंदणी केल्या असून या पन्नास दिवसात फक्त 360 शेतकऱ्यांच्या मोजणे झाले आहेत याची सरासरी काढली तर एका दिवसाला सात शेतकऱ्यांच्या मोजण्याचे केले गेले आहेत असे निष्पन्न होते त्यामुळे शेतकरी राज्यात covid-19 पेक्षा शासनाकडून जास्त त्रस्त असून हा शेतकऱ्यावर होणारा अन्याय आहे त्यावेळी त्यामुळे मागील पंच्याहत्तर दिवसापासून कापसाचे व 50 दिवसापासून खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे त्वरित देण्यात यावे तसेच शेतकऱ्याकडे असलेल्या उर्वरित कापूस व तुरीची तातडीने खरेदी करण्याची मागणी पूर्व जिल्हा उपाध्यक्ष नितीन राठी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे*
*नितीन राठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मानले आभार*
*मागील पत्राची दखल घेऊन कापसाच्या 20 गाड्यांच्या खरेदी वरून 50 गाड्यांची खरेदी साठी आदेश दिल्यामुळे नितीन राठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दिलेल्या निवेदनात आभार मानले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …