Breaking News

हिरापूर येथे विणारेशनकार्ड गरीब कुटुंबाना मोफत रेशन किट वितरण  अबब वाटपाचा दुसरा टप्पा हा उपक्रंम सरपंच प्रमोद कोडापे,यांचा हा पुढाकार

हिरापूर येथे विणारेशनकार्ड गरीब कुटुंबाना मोफत रेशन किट वितरण 

अबब वाटपाचा दुसरा टप्पा हा उपक्रंम

सरपंच प्रमोद कोडापे,यांचा हा पुढाकार

कोरपना प्रतिनिधी -गौतम धोटे

कोरपना :- कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे दिनांक 14. 5 .2020 ला कोरोना आजाराचा वाढत असलेला दिवसेंदिवस प्रादुर्भाव लक्षात घेता,सामान्य माणसाच्या जगण्यात जाणवतं असलेले आर्थिक अडचण ही मुख्यत्वे महत्वाचा विषय बनला आहे.
यासाठी हिरापूर गावातील आर्थिकदृष्ट्या गरीब असलेले व ज्यांचे स्वस्त धान्य दुकानाच्या रेशन लिस्ट मध्ये नाव नाही असे कुटुंब, यांना दुसऱ्या टप्प्यात 50 कुटुंबांना मोफत रेशन किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रमोद कोडापेसह हिरापूर गावच्या पोलीस पाटील योगीताताई टिपले,शाळा व्य. स.अध्यक्ष मारोती बतकी, सेवानिवृत्त मुख्याद्यापक वाघमारे गुरुजी गुरुदेव सेवा मंडळाचे सुधाकरजी बोढे आदी उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …