*प्रांजलीचा डेंगू मलेरिया च्या आजाराने मृत्यू*

*प्रांजलीचा डेंगू मलेरिया च्या आजाराने मृत्यू*

*विषेश प्रतिनिधी सावनेर*
*सावनेर तालुक्यातील नांदोरी येथे डेंगू मलेरिया ने केला मृत्यूचा तांडव सुरु. कुमारी प्रांजली सुरेश ताजने, वय -16 वर्ष. हिचा आज 18 तारखेला धंतोली नागपुर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.*
मृतक प्रांजली हि नांदोरी येथील रहिवासी असून तिला सिकल्सेल चा आजार होता त्यातच तिला डेंगू मलेरियाची लागण झाल्याने सावनेर येथील डॉक्टर बाहेती हॉस्पिटल मध्ये 4 दिवसापूर्वी भरती करण्यात आले .येथील डॉक्टरच्या हाताला यश प्राप्त झालेले नसल्यामुळे नाईलाजास्तव नागपूरला रेफर करण्यात आले व नागपूरला तिची प्राणज्योत मावळली.नांदोरी व इतर गावात प्रांजलीच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …