Breaking News

*नागपूर च्या कारागृहात 102 कर्मचाऱ्यांची 21 दिवसानंतर घर वापसी* *सर्व कर्मचारी होते 21 दिवस केन्द्रीय कारागृहाच्या आत लॉकडाउन*

*नागपूर च्या कारागृहात 102 कर्मचाऱ्यांची 21 दिवसानंतर घर वापसी*
*सर्व कर्मचारी होते 21 दिवस केन्द्रीय कारागृहाच्या आत लॉकडाउन*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*
*नागपूर सेन्ट्रल जेल च्या आत मागील 21 दिवसापासून लॉक डाउन असलेल्या 102 कर्मचाऱ्यांची शेवट घर वापसी झाली असून, 1 मे पासून हे सर्व कर्मचारी कोरोना मूळे कारागृहा च्या आत लॉक डाउन होते.*
*कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना बाधित क्षेत्रातील सात कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला होता. त्यात आठव्या नागपूर मध्यवर्ती या कारागृहाला सुद्धा 102 कर्मचाऱ्यां सोबत लॉक डाउन करण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला होता.त्या नंतर 21 दिवसानंतर 102 कर्मचारी यांची घर वापसी झाली असून जेल अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी दिली*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …