Breaking News

*लाॅकडाऊनचे उल्लंघन करणार्या भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल करा* -अलका कांबळे

*लाॅकडाऊनचे उल्लंघन करणार्या भाजपा नेत्यांवर गुन्हे दाखल करा* –अलका कांबळे

*नागपूर – महाराष्ट्र बचाव चे आंदोलन घोषित करणारे बीजेपी चे नेते कोरोनाबद्दल संवेदनहीन आहेत. सोशल डिस्टन्स व प्रशासनाने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेतल्याबद्दल नागपूर शहरातील भाजपा नेत्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस नागपूर शहर जिल्हाध्यक्षा अलका कांबळे यांनी पोलीस निरीक्षक अजनी यांना देत तत्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली .*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …