*जलालखेडा येथे नवीन गोपीनाथ जिनिंग इंटस्टीट मध्ये सी सी आय कापुस केन्द्र निमित्ती सुरु*

मोवाड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
काटोल– आज च्या वर्तमान परीस्थितीत काट़़ोल विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना च्या घरी कापूस आहेत आणि समोर पिक पेरणी चे दिवस जवळ येत आहे व कापूस हे नगदी पिक असल्याने स्थानिक खाजगी व्यापारी हे शेतकरेची अल्प दर देउन शेतकऱ्यांनाची लुट करत आहे .कापूस उत्पादक शेतकरी हा काटोल व नरखेड तहसील मध्ये जास्त असल्याने कमी वेळेत जास्तीत जास्त कापूस खरेदी होणे साठी नवीन कापूस केद्राची निर्माण करणेत आली.

यामधील आज *एका केन्द्रचे उद्याटन करणे त आले दि. 23/5/20 रोज शनिवार ला दुपारी 2 वाजता मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री हाच्या अथक प्रयत्नाने सीसीआय अंतर्गत गोपीनाथ जीनीग इंडस्ट्रीज जलालखेडा कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या कापूस संकलन केंद्रचे उदघाट्न हस्ते श्री. मा. कृपालजी तुमाने साहेब खासदार रामटेक क्षेत्र करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित मा. श्री सलिलदादा देशमुख सदस्य जिल्हा परिषद नागपूर, सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. बंडूभाऊ उमरकर माजी उपाध्यक्ष, मा. राजेंद्र हरणे माजी सभापती,श्री. बबनराव लोहे सभापती, श्री. प्रीतम कवरे, कु. दिक्षा मुलताई कर सदस्य जि. प., श्री सुभाष पाटील, श्री. मयूर उमरकर, श्री. महिंद्रा गजबे., सौं. माया मोढोरिया, कु. रश्मी आरघोडे सदस्य पंचायत समिती, श्री. संचालक जीनीग, इतर सन्माननीय उपस्थित होते.* या नवीन कापूस खरेदि केन्द्र निर्माण झाले मुळे वरील सर्व मान्य वराचे काटोल व नरखेड तहसील मधील शेतकऱ्यांनाचे आभार मानले
Maharashtra News Media सच की आवाज