महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या चे मोवाड शाखे ने मुख्याधिकारीना आर्थिक मदत व सलुन दुकान सुरू करणे साठी निवेदन

मोवाड प्रतीनिधी – श्रीकांत मालधुरे
मोवाड – सध्या च्या परिस्थितीत कोरोना साथीवर प्रतीबंधा साठी शासनाने कार्यवाही मुळे होणार असलेले नाभिक बांधवाचे जिवन जगने खूप कठीण होत. आहे यामुळे त्यांच्या वर या लाँकडाउन च्या दोन महीन्याच्या कालावधी मध्ये सलुन व्यवसायिक बांधवाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे व हा सलुन व्यावसाय अजून कितीक दिवस शासन बंद ठेवले याची अजूनही काही शाश्वती नाही .या मुळे त्यांच्या कंटुबावर आथिर्क संकट निर्माण झाले आहे.कारण सर्वाचा पोट भरणेचे साधन हे त्यांच्या पिढ्याने पिढयाने पंरपराने चालत आलेल्या व्यावसायावर असलेल्यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या मोवाड शाखे कडून नगर परिषद मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम व पोलिस शेङे सर मोवाड पोलीस चौकी यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राऊत तालुका उपाध्यक्ष विरेंद्र लक्षणे मोवाड श्याम जाधव व कोषाध्यक्ष निलेश जाधव यांनी सोशल डिस्टीशन व तोंडला मास्का बाधुन दिले या करीता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सदस्यचे सहकार्य लाभले
Maharashtra News Media सच की आवाज