*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया ब्रेकिंग न्यूज*
*सावनेर तालुका जवळील कळमेश्वर तालुक्यातील व सावनेर पो.स्टे.हद्दीतील तेलकामठी नजिकच्या सोनोली येथील युवक पाँजेटिव्ह आढळला आहे मेडिकल हाँस्पिटल नागपूर येथे उपचार सुरु आहे*
*तो मुंबई पुणा येथून आल्याची ट्राव्हलहिस्ट्री आहे*