मौदा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर (प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा जेष्ठ काँग्रेस नेते बाबुराव जी तिडके यांचा आरोप)

मौदा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणावर

(प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा जेष्ठ काँग्रेस नेते बाबुराव जी तिडके यांचा आरोप)

 

मौदा प्रतिनिधी

मौदातालुक्यात वाढते औदयोगिक करन शहराचा वाढता विस्तार बांधकामाचे वाढते प्रमाण आणि मागील दोन महिन्यापासून कोरोना चा प्रभाव रोखण्यासाठी अहोरात्र वेस्त असलेली प्रशासन यंत्रणा याचाच फायदा घेत मौदा तालुक्यात बिविध गावखेड्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्तखणणं होत असून महसूल आणि पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जेष्ठ काँग्रेस नेते बाबुरावजी तिडके यांनी केला आहे रात्रीच्या वेळी उत्खनन करण्यास सर्वोच्य न्यायालयाने प्रतिबंध असले तरी तालुक्यात विविध गावखेड्याच्या परिसरात मुरूम रेती याचे अहोरात्र उत्तखणणं सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाला धोका उत्पन्न झाला आहे तालुक्यातील क्षेत्रातून वाहणाऱ्या कन्हान सांड आणि सूर नदी पात्रात अहोरात्र जेसीबी चे साह्याने उत्तखणणं होत आहे ही वाहतूक दसचक्का वाहनाने गावखेड्याच्या अंतर्गत छोट्या आणि अरुंद रस्त्याने होत असल्यामुळे गाव खेड्यातीक रस्ते पूर्णतःहा उखडले आहे बरेचदा याबाबत महसूल आणि पोलीस विभागाकडे याबाबत सूचना देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप तिडके यांनी केला आहे याबाबत आपण लवकरच पालकमंती गृहमंत्री आणि महसूल मंत्री यांची प्रत्येक्ष भेट घेऊन याबाबत माहिती देणार असल्याचे तिडके यांनी सांगितले.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …