*गोठ्याला आग लागुन लाखोचे नुकसान* *थोडक्यात बचावले गोधन*

*गोठ्याला आग लागुन लाखोचे नुकसान*


*थोडक्यात बचावले गोधन*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
*नरखेडतालुक्यातील बेलोना येथे पेठ विभागातील मोक्षधाम जवळील शेषराव थोटे याच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे त्याचे मोठे नुकसान झाले तसेच गुर ढोरे यांना ही आगीचा फटका बसुन काही जनावरांना आगेचे चटक्याने भाजल्या गेल्याचे वु्त्त असुन आगे पासुन जनावरांचा बचाव करण्यात आला नसता तर अनेक जनावरे होरपून मेली असती असे प्रत्यक्षदर्शी चे मत आहे.*

*घटनेची सुचना मीळताच गावकरी जनतेनी घटनास्थळी धाव घेतल्याने कोठा विझवण्यात यश आले परतू आगीमुळे त्याच्या कोठाचे मोठे नुकसान झालेले आहे*
*तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी घटनेची दखल घेत पीडित गरिब शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानभरपाई करण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …