Breaking News

*महाभूमी पोर्टल चे संकेत स्थळ बदलले*

*महाभूमी पोर्टल चे संकेत स्थळ बदलले*


*प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*सावनेरः महाभूमी पोर्टल वरील डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे संकेतस्थळ बदलले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दीली*

*डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ चे संकेतस्थळ पुढील प्रमाणे राहणार असुन*

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR

*यापूर्वीच्या संकेतस्थळावरील सर्व नोंदणीकृत वापरकर्ते यांना पूर्वीच्याच लॉगीन आय डी व पासवर्ड वापरून आपल्या digital wallet account वर काही रक्कम शिल्लक असल्यास तीच रक्कम वापरून डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डाऊनलोड करता येतील.अशी महीती देत आता सातबारा मिळवण्यासाठी तलाठ्यां जवळ जाण्याची गरज भासणार नाही असे ही स्पष्ट केले आहे*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …