*पावसाळ्यात काळजी घ्या* *विषारी सर्प विंचवा पासून सतर्क रहा*

*पावसाळ्यात काळजी घ्या*


*विषारी सर्प विंचवा पासून सतर्क रहा*

सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर
सावनेरपावसाळा सुरू झाला आहे. व अश्यात जमिनीतील नाल्या,खड्यात,पाणी साचल्यामुळे सरपटणारे प्राणी जसे साप’विंचू सारखे विषारी प्राणी शहरी भागातील वस्त्यांमध्ये आढळतात*


*तसेच आपल्या परिसरात अवती भोवती साप फिरतांना ही दिसतात.तरीही मित्रांनो, रात्री-अपरात्री बाथरूम मधे जाताना काळजी घ्या व जे लोकं जमिनीवर झोपतात त्यांनी सुद्दा काळजी पूर्वक झोपा. कारण आपल्या घरात सुद्धा साप येऊ शकतो..*

*टीप:-विषारी सापाची काही नावे व त्यांची चित्रे..*

*१):- Russell viper मराठी:- घोणस*
*२):-Indian spectical cobra मराठी:- नाग*
*३):- swa scaled viper मराठी:- फुरसे*
*४):- common Krait मराठी:- मण्यार*

*आपल्या परिसरात विषारी साप आढळून येतात,साप हा मणूष्याचा शत्रू नसुन मीत्र आहे, त्यापासून भीऊ नका व त्याला मारु नका आपल्या नजिकच्या सर्पमित्रास संपर्क करा*


*सावध राहा सावधानी बाळगा अशी महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने विनंती*

सर्पमित्र :- अजय पटेल यांच्याशी संपर्क साधावा

मोबाइल न. – 9021435023, 7741007705

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …