Breaking News

*बेलोना ग्रामपंचयतीच जनतेच्या समसेकडे दुर्लक्ष* *खांब आहेत परंतू दीवे “मि.इंडिया”*

*बेलोना ग्रामपंचयतीच जनतेच्या समसेकडे दुर्लक्ष*

*खांब आहेत परंतू दीवे “मि.इंडिया”*

बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के


*बेलोनाः गावच्या विकासासाठी असलेली ग्राम पंचायत ही गावकरी जनतेच्या विकासासाक्षठी असते. आणि जनता आपले असलेल्या सार्वजनिक समस्या ग्रामपंचायत मधे मांडून शकतात आणि ग्रामपंचायत ला त्या समस्या सोडवीने गरजे असते*

*सविस्तर वृत्त असे की बेलोना येथील वार्ड क्रमांक 5 मधील विद्युत पोलवर गेल्या 1 वर्षा पासून ग्रामपंचायत मधे जाऊन आमच्या घराजवळ असलेल्या पोलवरती लाईट लावण्याची मागणी करत आहे . खुशाल पडूरग गायधने .चदर्भान बारमसे .किरण सातपुते .तसेच वार्ड मधील इतर जनता . आता पावसाळा लागल्या असल्यामुळे सर्व शेतकरी दिवसा शेतात काम करण्यासाठी जातो तरी जेव्हा घरी परत येतो तेव्हा येताना बऱ्याच ठिकाणी आंधर असतो कोणी पडतात तर कोणाला ओबड धोबड असलेल्या रोडवरून आंधरत येणे जाणे करावे लगताता. तर रात्रीला किट आंधार असल्यामुळे लहान मुले तसेच घरातील महिलासह लोकांना भीती वाटते त्यामुळे ते रात्रीला दुकानातून अथवा कुठलेच काही कामासाठी बाहेर पडू शकत नाही .त्यामुळे वार्डातील बऱ्याच लोकांनी ग्रामपंचायत कडे तोंडी तसेच लेखी तक्रारी केलेल्या आहेत तसेच वार्ड मधील वार्ड मेंबरला माहिती दिली असता आता परत कुठलीच कार्य वाही झालेली नाही त्यामुळे गावकरी जनतेचा ग्रामपंचायतीवर विश्वास उडत आहे .गावकरी जनता ही काही मेंबराला राजीनामा मागण्याच्या तयारीत आहे .*

*सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन एकिकडे रस्त्यावर कळोख तर दुसरीकडे रस्त्यावर साचलेले पाणी व अश्यात नाली गटारात पाणी साचल्याने विषारी सरपटणारे प्राणी रस्त्यावर येऊण एखाद्याच्या जिवीतेचे प्रश्न निर्माण होऊण दुखःद प्रसंग ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …