Breaking News

*महाराष्ट्र न्यूज मीडिया ला बातमी प्रकाशित होताच जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतली दखल* *नगर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा जीव भांड्यात* *जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी.राठोर यांच्या आकस्मिक दौर्याने हादरले प्रशासन*

*महाराष्ट्र न्यूज मीडिया ला बातमी प्रकाशित होताच जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतली दखल*

*नगर प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांचा जीव भांड्यात*

*जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी.राठोर यांच्या आकस्मिक दौर्याने हादरले प्रशासन*

*प्रतिनिधी मुजम्मील शेख,जुबेर शेख वरोरा*
*वरोराः दि 14 जुन ला महाराष्ट्र न्युज मीडिया वर शहरातील चिचघर प्लाँट नेताजी वार्डात नादुरुस्त जलवाहिनुतन मागील अनेक दिवसांपासून दुषीत पाणी पुरवठा होत असुन परिसरात कावीळ ची साथ पसरत असुन नगरवासीयाँचा जीव धोक्यात आला सल्याची बातमी प्रकाशित करुण स्थानिक प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह निर्माण करुण सदर सदोष जलवाहिनी तात्काळ बदलवीन्यात यावी अशी मागणी करण्यात होती सदर घटनेची व बातमीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी.राठोर यांनी घटनास्थळी भेट दिल्याने स्थानिक प्रशासनाची दिरंगाई उघडकीस येऊन एकच खळबळ उडाली*


*अचानक वरोरा नगर पालिकेच्या प्रवासावर आलेले शल्य चिकित्सक डॉ एन.बी.राठोर यांनी काविळग्रस्त भागात भेट देऊण बाधित रुग्णांना तातडीने उपचार सुरु करत स्थानिक प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आजघडीला नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन चिरघर प्लाटमधे कावीळ रुग्णांची संख्या होती परंतू जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घटनेची त्वरीत दखल घेत वरोर्याच्या नेताजी वार्डात भेट देताच स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले असुन स्थानिक प्रशासन हरकतीत आले*


*प्रवासावर आलेले जिल्हा शल्य चिकित्सक यांनी न.प.पाणी पुरवठा अभियंता आशिष गेडाम यांना सदर पाईपलाईन त्वरित बंद करण्याचे आदेश देत वरोरा उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी यांचे मार्फत कावीळ ग्रस्त रुग्णांची तपासणी करुण त्यांना औषधी पुरवठा करण्याच्या सुचना देण्यात आल्या*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …