Breaking News

*आवो संकल्प करें भारत माता की रक्षा करे* *चीनच्या भ्याड हल्ल्यात विर शहीद जवानांना श्रधांजलि व चीनी मालाचा बहिष्कार*

*आवो संकल्प करें भारत माता की रक्षा करे*

*चीनच्या भ्याड हल्ल्यात विर शहीद जवानांना श्रधांजलि व चीनी मालाचा बहिष्कार*

नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालधूरे
नरखेड़स्थानिक भाजपा नरखेड शहर, जन सेवा संस्था,स्वामी विवेकानंद केंद्र, रा स्व संघ,पातंजलि ,यांच्या वतीने 15/6/2020 ला लेह लद्दाख़ चीन च्या सिमेवर झालेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे विर जवान शहीद झाले त्याबद्दल नरखेड येथील गांधी चौकात नगर परिषद समोर विर शहीद जवानांना श्रधांजलि अर्पण करण्यात आली व चीनी मालाचा बहिष्कार करण्यात आला*


*श्रध्दांजलि अर्पण करतांना भाजपा कार्याध्यक्ष प्रमोद वैद्य, जन सेवा संस्था प्रमुख सुरेश शेंदरे,सामाजिक कार्यकर्ता विनायक पिंजरकर,स्वामी विवेकानंद केंद्र प्रमुख दीपक ढोमने,रा स्व संघ तर्फे रामेश्वर शेंदरे, अशोक वेरुळकर,पतंजलि तर्फे पुरुषोत्तम थोटे, विनायक रेवतकर,तसेच पत्रकार लहूजी वैद्य,विजय डोंगरे, सामाजिक कार्यकर्ता रमेश दुर्गे, भाजपचे विनायक रेवतकर,विजय दातिर, तुकाराम रेवतकर, रामचन्द्र बागड़े,श्रीराम भूते,अशोक कंळबे, ओम कुर्वे,दीपक बेहरे, पुरुषोत्तम वैद्य,अनिल अलोने, सतीश टेकाडे, प्रफुल कामड़े,प्रकाश सनेसर,गुणवंत गिरडकर,रणजीत गजबे,मुकुल सरोदे,वासुदेव कंळबे,खुशाल रेवतकर,पंकज वैद्य,कैलास रेवतकर,लिलाधर भांगे,किशोर गुरमुळे,दिगंबर बोड़खे,नीरज रॉय,भूपेश वैद्य,रा स्व संघ तर्फे विशाल वैद्य, अनुराग वेरुळकर ,अल्पेश लाड़, विपिन सिंघ,उपस्थित होते,*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …