*कोरोना ब्रेंकीग* *आज मिळालेल्या रुग्णांच्या संपर्कातील 18 लोकांना कोरंटाईन* *परिसरातील 11 कुटुंबातील 55 लोकांना होम कोरंटाईन*

*कोरोना ब्रेंकीग*

*आज मिळालेल्या रुग्णांच्या संपर्कातील 18 लोकांना कोरंटाईन*


*परिसरातील 11 कुटुंबातील 55 लोकांना होम कोरंटाईन*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले/प्रतिनिधी दिनेश चौरसीया*

सावनेरमहावितरण कार्यालयातील कोरोना पाँजेटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेला त्याच्या झंडा चौक येथील रहवासी साळ्याचा रिपोर्ट आज पाँजेटिव्ह प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडून प्राप्त कोरोना पाँजेटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना कोरंटाईन करण्याकरिता नावे नोंदनी तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसरास कंन्टोनमेंट झोन घोषित करुण सील करण्याचे कार्य युध्द स्तरावर सुरु आहे*

*दि.18 ला महावितरण कंपनी सावनेर कार्यालयात कार्यरत असलेला कोराडी येथील कर्मचारी कोरोना पाँजेटिव्ह मीळालेल्याच्या संपर्कात आलेल्या पैकी तीन रुग्णांचे नमुने आज पाँजेटिव्ह आले*

 

*त्यात नागपूर येथील दोन महिला मरावीम सावनेर येथे कार्यरत महिला कर्मचारी व एक युवक सावनेर झंडा चौक येथील रहवासी असुन तो बाजर चौकातील एका दुकानात कार्यरत असल्याची माहिती असुन संपर्कातील लोकांना कोरंटाईन करण्याच्या कार्यास सुरुवात झाली आहे*

*आज कोरोना पाँजेटिव्ह आढळलेला युवक हा बाजारातील एका दुकानात काम करत असुन त्यांच्या संपर्कातील दुकानदाराच्या परिवारातील एकुण नऊ लोकांन सोबतच दुकानात काम करणाऱ्या एक मुली सह एकुण दहा लोकांना होम कोरंटाईन करण्यात आले असून त्याच्या संपर्कात आलेले झंडा चौक पहलेपार सावनेर तसेच इतरांचा शोध कार्यास वेग आला असुन सदर युवकाच्या संपर्कातील लोकांना ही कोरंटाईन करण्यात येणार असल्याची माहीती मुख्याधिकारी रवींद्र भेलावे,प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़19 प्रभारी डॉ भुषन सेंबेकर,डॉ. संदिप गुजर,पोलीस निरीक्षक आशोक कोळी,नगर परिषद कर्मचारी पंकज छेनीया,पुरूषोत्तम पांडे,धिरज देशमुख,दिनेश बूधे,समाजसेवी अमित झोडापे आदी सह इतर कर्मचारी उदभवलेल्या परिस्थितीवर पाळत ठेवून संपूर्ण परिसर सेनिटाईझ करुण कोरोना विषाणू मुक्त करण्यासाठी युध्दस्तरावर कार्य करत असुन सदर परिसरातील 11 कुटुंबातील 55 लोकांना होम कोरंटाईन करण्यात आले आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …