*जेष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
सावनेर प्रतिनिधी – दिनेश चौरसिया
*सावनेरः शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष पवन जैस्वाल व पदाधिकारी तसेच नगरसेवक आदिंच्या प्रमुख उपस्थितीत “राहुल गांधी”यांचे वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले*

*सोबतच कोरोना विरुद्ध लढ़ा देणाऱ्या डॉक्टर आणि त्यांचे आरोग्य अधिकारी कर्मचारी आदी सर्व टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व आभार व्यक्त करूण नगरिच्या काही गरिब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वितरण करुण आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला*

*याप्रसंगी नगर सेवक व गट नेते न.प.सावनेर सुनील चापेकर, दीपक बसवार,नीलेश पटे, शफीक सैय्यद, लष्मीकांत दीवटे,डॉक्टर संदीप गुजर, डॉक्टर मानकर, घनश्याम तुर्के,अश्विन कारोकार, चंदू कामदार,आदींनी सदर आयोजनात भाग घेऊण यशस्वी केले*
Maharashtra News Media सच की आवाज